दिनविशेष

१८३६) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिनः २००२ : रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्व! मानण्यात येते. (जन्मः १० मे १९१८) १९९३ : ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, 'रोमन हॉलिडे' या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्मः ४ मे १९२९) १९८८ : खान अब्दुल गफार खान तथा 'सरहद गांधी' (जन्मः ३ जून १८९०) १९८० : कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्यांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४) १९५१ : अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ 'ठक्कर बाप्पा' - समाजसेवक (जन्मः २९ नोव्हेंबर १८६९)